Taking the decision to come out of the comfort zone wasn't easy but it was not as difficult as actually being in that position...
When I was thinking about this moment some days before, I didn't feel that I would go through this much... like I had never thought I would actually, keep people aside, miss Mumbai, my home in Palm Acres or even pitty TCS office...
But seems coming out of that 'all-well-settled' comfort zone to prove yourself once again would be an experience to learn from... I'm looking forward for it. I'm ready for the Change!
Let it begin!!!
Thursday, August 19, 2010
Friday, June 1, 2007
’एक उल्हासित सकाळ’
’एक उल्हासित सकाळ’ काय असते ते मला बहुतेक आज सकाळी खुप दिवसानि परत कळल. नुकताच रात्री होइन गेलेला पहिल पाउस, त्यामुळे स्वच्छ धूवुन निघालेलि वसन्तातली हिरवी हिरवी पालवी, आनि माझ्या डोळ्यातल्या अजुन पुर्ण न पुसल्या गेलेल्या झोपे मधुन हळु हळु वाट कढणार सुर्याची मउ उन. हो आज चक्क मुम्बैत ऊन मउ लगत होत. एकदम चित्र! परफ़ेक्ट सीन होता.
आज बहुतेक रोज सकाळी सकाळी येणारे दवबिन्दु पन नवीन पावसाच स्वागात करायला लवकर आले होते, आणि बहुतेक छोटे दवबिन्दु मोठ्यान्ना कुतुहलानि विचारत असतील की हे आपल्यासारखे नवीन लोक कोण आहेत म्हणुन! हे हे... भारी मजा आली!

Subscribe to:
Posts (Atom)